Menu

चंद्राला विक्रम मिळणार…

0 Comments


चांद्रयान मोहीम अंतिम टप्प्यात आली असून, विक्रम लँडर हे आज रात्री चंद्राला स्पर्श करणार आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आदरणीय शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचं नाव लेवून आज विक्रम लँडर चंद्रभूमीवर उतरणार आहे. या बहुमूल्य क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या या मोहिमेवर लागलेले आहे. अवघ्या काही तासात ही घटना घडणार असून प्रत्येक भारतीयांचा उर अभिमानाने भरून येणार आहे. शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30 या वेळेत विक्रम चंद्रावर उतरणार.

Please follow and like us:
Tags: , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *