अन्यथा रविवारपासून जिल्ह्यात लॉकडाउन – जिल्हाधिकारी

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संर्सग टाळण्यासाठी लागू केलेल्या निर्बधांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वताहून नियम पाळावेत अन्यथा रविवारपासून जिल्ह्यात लॉकडाउन लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.