अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीवर डल्ला, वेब पोर्टल हॅक झाल्याचा शाळांचा दावा

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीवर परस्पर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असून हॅकरने शाळेचे लॉगिन हॅक केल्याचा दावा शाळा व्यवस्थापन करत आहेत. तर शिक्षण विभागाकडून सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असून जिल्ह्यातील 1604 शाळांची तपासणी सुरु झाली