आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत नोकरीच्या प्रतिक्षेत; न्यायासाठी राज्यपांलाकडे धाव

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनं न्याय मिळावा म्हणून राज्यपालांकडे धाव घेतली आहे. नोकरीसंदर्भात होत असलेल्या अन्यायाची कैफियत कविता राऊतनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींपुढे मांडली आहे. 2014 पासून वर्ग एकच्या पदासाठी शासकीय सेवेत नोकरी मिळावी, म्हणून कविता राऊतनं अर्ज केला होता. मात्र कवितानंतर