आजपासून Maharashtra Lockdown मधून स्वातंत्र्य, Hotels, Restaurants रात्री 10 पर्यत सुरू राहणार

<p>आजपासून राज्यात रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्यासाठी परवानगी असणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खवय्यांकडून समाधान व्यक्त होतंय. अर्थात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स चालकांना 50 टक्के क्षमतेसह इतर नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे.</p>