आदिवासी विकास विभागातील माध्यमिक वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू होणार

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येत आहे. येत्या 1 डिसेंबरपासून इयत्ता 9 वी ते 12 वी हे वर्ग असणाऱ्या राज्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळा पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्त हिरालाल