ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या- संभाजी राजे

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> मराठा समाजानं पहिल्या दिवसापासूनच सामाजिक मागास सिद्ध केला आहे, असं म्हणत मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी राजे छत्रपती य़ांनी पुन्हा त्यांची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण, EWS आरक्षण