करन्सी प्रेस नोटमधून पाच लाखांच्या नोटा गायब! 500 रुपयांच्या नोटांचे 10 बंडल गायब झाल्याचं समोर

<p>नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून पाच लाख रुपये गहाळ झालेत. कडक सुरक्षा व्यवस्थेला भगदाड पाडून पाच लाख रुपये नेमके गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत असून याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>