कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत, तत्काळ निर्यातबंदी उठवण्याची मागणी

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : कृषि कायद्यावरुन भारत बंदची हाक दिली असतानाच नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. बाजारपेठेतील कांद्याची आवक वाढत असताना बाजारातून कांद्याला उठाव नाही. परदेशी कांद्याची आयात करणाऱ्या केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवावी अन्यथा बाजार समिती बंद पाडू असा इशारा दिला जात आहे.</p> <p