कोरोनानं पतीला हिरावलं, विधवा महिलांना उभं राहण्याचं बळ देण्यासाठी हेरंब कुलकर्णी यांचा पुढाकार

<p>कोरोनामुळं कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यानं राज्यातील 20 हजार महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाल्याचं एका अभ्यासातुन समोर आलंय. 124 तालुक्यात याबाबक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामुळे राज्य सरकारनं या विधवा महिलांना भरघोस मदत द्यावी. अशी मागणी एकल महिला पुनर्वसन समितीचे हेरंब कुलकर्णी यांनी केलीय</p>