कोरोना, अवकळीचा सामना करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जिल्हा बँकेच्या नोटीसा

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> कोरोना अवकळीचा सामना करणाऱ्या नाशिक जिल्ह्याला शेतकऱ्यांना आता जिल्हा बँकेच्या नोटिसांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आधीच कंबरड मोडलेल्या शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.</p> <p style="text-align: justify;">किसान सभेच्या दिल्ली आणि मुंबईतील आंदोलनाची ताकद वाढवणाऱ्या नाशिकचा शेतकरी हवालदिल झाला आहे. नोटबंदी, कोरोना, अवकळी पाऊस आशा आव्हानाचा सातत्याने