गंगापूरचा पाणीसाठा 50 टक्क्यांवर, दारणा धरणात 75% पाणी, नाशिककरांची पाण्याची चिंता तूर्तास मिटली

<p>नाशिक शहरात सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेल्या तीनचार दिवसापासून झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी पाणीपातळीत वाढ झालीय,&nbsp; शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या&nbsp; गंगापूर धरणातील पाणी साठा 50 टक्यावर पोहोचला आहे. तर&nbsp;दारणा&nbsp;धरणातील पाणीसाठा 75 टक्यावर गेलाय, जिल्ह्यातील इतरही धरणातील पणीसाठ्यात वाढ होत असल्याने तूर्तास तरी पाणी टंचाईचे संकट दूर झालंय,&nbsp;दारणा&nbsp;धरणातून आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.</p>