गणेश जयंती : चिमुकल्यांनी गायले अथर्वशीर्ष पठण

शिशुविहार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार व बालक मंदिर शाळेत श्री गणेश जयंतीनिमित्त इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी शालेय समिती सदस्या आसावरी धर्माधिकारी उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिक निता पाटील, समन्वयक स्वाती गडाख, शिक्षिका मनीषा जोशी, भाग्यश्री पाटोळे, रेवती बिलदीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा:

The post गणेश जयंती : चिमुकल्यांनी गायले अथर्वशीर्ष पठण appeared first on पुढारी.