गेम खेळायला मोबाईल न दिल्याने गावातील व्यक्तीची हत्या, तरुणाला अटक

<p style="text-align: justify;"><strong>मनमाड :</strong> गेम खेळायला मोबाईल न दिल्याने रागातून एका 19 वर्षीय तरुणाने चक्क गावातील तरुण शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस तपासात ही बाब उघकडीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुनिल शिवाजी मोरे या तरुणास ताब्यात घेतलं आहे.</p> <p style="text-align: justify;">नाशिक जिल्ह्यातील नांदगवा तालूक्यातील