चार लाखाचे दागिने घेऊन नवरी दुसऱ्याच दिवशी पळाली, नांदगाव तालुक्यातील घटना

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : लग्नानंतर सुरुवातीचे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतात. मात्र, पुणे जिल्ह्यातील वडकीनाला येथे राहणाऱ्या निलेश दरेकरच्या लग्नाची हौस-मौज अवघे काही तासच टिकली. कारण, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी निलेशला लुटून पळाली. नवरीच्या गळ्यात घातलेलं दागिने घेऊन ती पसार झाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आईला भेटायला जाते