जिल्ह्यात करोनामुक्तचा आकडा ६३ हजार वर

नाशिक जिल्ह्यात कोरोना मुक्त होण्याच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा हळू हळू कोरोना मुक्तीकडे जात आहे. दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. जिल्ह्यातील कोरोना मुक्तीचा आकडा हा ६३ हजारांवर गेला असल्याचे बघायला मिळत आहे.

Leave a Reply