“ज्यांसाठी शरद पवार जीवाचं रान करतायच त्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहा इकडेतिकडे जाऊ नका”: Bhujbal

<p>साहित्य संमेलनामुळे थकलो होतो, पण पवार साहेबांचा कामाची पद्धत बघून आलो, असं छगन भुजबळ म्हणाले. जिल्ह्यात 5 आमदार निवडून आलेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक येत आहेत, त्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राखला जावा, असंही ते बोलले. ज्यांसाठी शरद पवार जिवाच रान करत आहेत, त्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे रहा इकडेतिकडे जाऊ नका असंही त्यांनी म्हटलं.</p>