दंगल घडवून तडीपार गुंडाकडून दोन मित्रांची हत्या; नाशिकमध्ये खळबळ

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुहेगारीनं चांगलंच डोकं वर काढलं आहे. नाशिकमधील भद्रकाली परिसरात उठलेली दंगल आणि तडीपार गुंडाने केलेली हत्या, यांमुळे आता आता नाशकात पोलीस आपलं काम चोख बजावत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी वेळीच दखल घेतली