धक्कादायक… अंगावर चटके, मारहाण करत चिमुकल्यांचा छळ; वडील अन् सावत्र आईला पोलिसांकडून अटक

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> वडील आणि सावत्र आईने आपल्या लहान मुलांना अमानुष मारहाण केल्याची अमानुष घटना नाशिकच्या इगतपुरी येथे घडली आहे. या प्रकरणातील वडील स्वतः पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. आईच्या निधनानंतर पोरकं झालेल्या वडील आणि सावत्र आईकडून दररोज छळ असल्याची माहिती मुलांच्या मामानं दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी