नवरात्रोत्सव म्हटले की, आनंद उत्साह आणि आदिशक्तीच्या स्वागताचा उत्सव असतो. या उत्सवात कोरानानंतर दोन वर्षानंतर देवीचा जयजयकार करून पूजाविधी सोबत दांडीयाही जल्लोषात रंगणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे.
नाशिक : मातीच्या घटांबरोबरच प्रतिकात्मक देवीच्या मूर्तीचीदेखील प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने देवीच्या साजशृंगारासाठी विविध पूजा साहित्यांची खरेदी महिला करत आहेत.
नाशिक : नवरात्रोत्सवातील महत्वपूर्ण घटस्थापनासाठी आवश्यक असणारे घट म्हणजेच मातीचे मडके, परड्या, काळी माती, नवधान्य आदींची खरेदी भाविक करत आहेत.
नाशिक : नवरात्रोत्सवात दांडीया,घ गरबा खेळण्याला महत्व असल्याने रंगबेरंगी आणि आकर्षक दांडिया खरेदी केले जात आहे.
नाशिक :दांडीया खेळण्यासाठी विशेष पेहराव असलेला घागरा चोली खरेदी करताना युवती. (सर्व छायाचित्रे – रुद्र फोटो)