नाशिककरांसाठी मोठी बातमी! या वर्षीपासून नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार, मंत्री छगन भुजबळांची माहिती

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> <a href="https://marathi.abplive.com/search?s=nashik">नाशिककरांसाठी </a>मोठी आणि महत्वाची बातमी आहे. या वर्षीपासून नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून PG कोर्स सुरू करणार असल्याची माहिती <strong><a href="https://marathi.abplive.com/search?s=chhagan-bhujbal">मंत्री छगन भुजबळ </a></strong>यांनी दिली आहे. सोमवारी केंद्र सरकारकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवणार असून यासाठी मनपा, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सहकार्य घेणार आहोत. नाशिक जिल्ह्याला 151