नाशिकच्या गुलाबी थंडीत बहरली रंगीबेरंगी शेवंती! मनमोहक दृश्य पाहा VIDEO च्या माध्यमातून

नाशिक : कधी काळी गुलशनाबाद अशा लौकीक असलेल्या नाशिकला हिवाळ्यात फुलशेती चांगलीच बहरली आहे. हिवाळ्याची गुलाबी थंडी वाढत असतांना दुसरीकडे याच थंडीत बहर येणारी फुलशेती टवटवीत झाली आहे.

सह्याद्रीत बहरली रंगीबेरंगी शेवंती. 

विदेशात निर्यात होणाऱ्या फुलशेतीचा बहर थंडीत लक्ष वेधून घेत आहे. फुलांसाठी देशभर ओळख असलेल्या नाशिकमधील मोहाडी परिसरात शेवंतीची फुलशेती बहरली आहे.सहया्द्री फार्मतर्फे प्रायोगित पध्दतीने शेतात शेवंतीची लागवड केली आहे. पांढरा,पिवळा,लाल.नारंगी,जांभळा,गुलाबी,हिरवा आदी विविध रंगातील फुले येथे आहेत.या फुलांना मुंबई,दिल्ली,बंगलोर,हैद्राबाद,येथे मोठी मागणी आहे.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता