नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झालेली चिमुरडी चार दिवसांनी सापडली

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक : <a href="https://marathi.abplive.com/topic/nashik">नाशिक</a></strong>च्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झालेल्या चिमुरडीचा चार दिवसांनी शोध लागलाय. पहाटेच्या सुमारास मुलीला घेऊन जाणाऱ्या अपहरणकर्त्याला नाशिक पोलिसांच्या रात्रीच्या गस्त घालणाऱ्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शनिवारी एक अपहरणकर्ता 14 महिन्याच्या चिमुरडीचे अपहरण करून घेऊन जाताना टिपला