नाशिकच्या बाजारपेठेत प्रवेशासाठी पाच रुपयांचं शुल्क, गर्दी नियंत्रणासाठी पोलिस आणि महापालिकेचा फंडा

<p>कोरोनाची दुसरी लाट येताच नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत असून सध्या एकूण कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 71 हजार 735 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 44 हजार 531 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचं प्रमाण 84.11 टक्के आहे. आतापर्यंत 2 हजार 326 बाधितांचा मृत्यू झालाय तर 24 हजार 979 कोरोनाग्रस्तावर आता उपचार सुरु असून अचानक झालेल्या या रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणाही पूर्णतः कोलमडलीय. विशेष म्हणजे पुन्हा एकदा नाशिक लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे.</p>