नाशिकच्या संसरी गावातील मंदिरात चोरी

मंदिरात चोरी, www.pudhari.news

नाशिक : संसरी गावातील सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतील रोकड चोरट्याने चोरून नेल्याची घटना 15 ते 16 ऑक्टोबरदरम्यान घडली. विक्रम बाळासाहेब शेळके (31, रा. संसरी गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने मंदिराच्या गाभार्‍याचे व दानपेटीतील कुलूप तोडून 10 ते 12 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या संसरी गावातील मंदिरात चोरी appeared first on पुढारी.