नाशिकमधील ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिक वर पाहा

ग्रामपंचायत निवडणूक निकाल

नाशिक : जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि. ५) मतदान झाले. निवडणुकीत तब्बल ९० टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावताना उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद केले. आज सोमवारी (दि. ६) तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी पार पडत असून, दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. आपण येथे या सर्व ग्रामपंचायतीचा निकाल पाहू शकणार आहात…..

 

The post नाशिकमधील ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिक वर पाहा appeared first on पुढारी.