नाशिकमधील मनमाडमध्येक पुराचं पाणी पोल्ट्री फार्ममध्ये शिरल्याने 10 हजार कोंबड्यांचा मृत्यू

<p>पुराचे पाणी पोल्ट्री फार्ममध्ये घुसल्याने सुमारे दहा हजार कोंबड्या मृत झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने नांदगाव तालुक्यातील शाकंबरी आणि लेंडी नदीला पूर आला होता. साकोरे गावाजवळील मोरखेडे येथील बंधारा फुटल्याने त्याचे पाणी तुकाराम बोरसे यांच्या पोल्ट्रीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास पाणी घुसल्याने त्यातील जवळपास अंदाजे दहा हजार कोंबड्या मृत झाल्या.&nbsp;</p>