नाशिकमधील 1324 शाळा 100 टक्के सुरु करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर 23 नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु होणार आहे. त्यामुळे कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करुन घेण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली