
नाशिक : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार, इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगा नऊवर्षीय असून, अत्याचार करणारा संशयितही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. संशयिताने अत्याचार केल्यानंतर पीडित मुलास जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- बेळगाव सीमाप्रश्नी तब्बल ५ वर्षानी सुप्रीम कोर्टात सुनावणी; राज्याची बाजू भक्कमपणे मांडण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती
- रत्नागिरी : आवाजवी तिकीट आकारल्यास कारवाई
The post नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार appeared first on पुढारी.