‘नाशिकमध्ये कडक निर्बंध किंवा लॉकडाऊन”, हेच दोन पर्याय! जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी बातचीत

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. टप्या टप्प्यानं निर्बंध कठोर करणे किंवा लॉकडाऊन करणे हाच पर्याय उरल्याचं त्यांनी सांगतिलं आहे. करोडो रुपये दंड आकारुनही नागरिकांमध्ये काही फरक पडला नसल्याचंही ते म्हणाले. दरम्यान कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट नियमांचं उल्लंघन करुन ओढवून घेत असल्याचही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी