नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे भीषण स्फोट; स्फोटाच्या भयंकर तीव्रतेने बंगल्याच्या कोसळल्या भिंती

नाशिक : सोमवारी (ता.४) सकाळी खुटवड नगर येथे गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की बंगल्याच्या भिंती कोसळल्या. संपूर्ण बंगल्याचे नुकसान झाले. या बंगल्यात राहणारे पगार कुटुंबियातील चार जण जखमी झाले असून यात एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Image may contain: outdoor

No photo description available.

 

No photo description available.

हेही वाचा> दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष

No photo description available.

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश