नाशिकमध्ये गोदावरी प्रदूषणमुक्तीच्या कामात मोठा भ्रष्टाचार; पर्यावरण प्रेमींचा आरोप

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> पवित्र मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम ज्या नाशिकमध्ये होतो, त्याच नाशिकमध्ये गोदावरी मोठ्या प्रमाणावर प्रदूषीत झाली आहे. गोदावरी तत्काळ प्रदूषणमुक्त करा, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. परंतु, गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.</p> <p style="text-align: justify;">महाराष्ट्रात