नाशिकमध्ये बालगृहातून गतीमंद मुलगा बेपत्ता

अपहरण,www.pudhari.news

नाशिक : बालगृहात राहणाऱ्या मुकबधीर गतीमंद मुलगा बेपत्ता झाल्याने मुंबईनाका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार एन. पी. काकड यांनी २८ सप्टेंबरला एका मुकबधीर गतीमंद मुलास बालगृहात ठेवले होते.

सोमवारी (दि.१०) बालगृहात तपासणी केली असता ३२ मुलांपैकी एक मुलगा दिसला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध केली. मात्र तो आढळून न आल्याने मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये बालगृहातून गतीमंद मुलगा बेपत्ता appeared first on पुढारी.