
नाशिक : वडाळागावातील गोपालवाडी परिसरात २३ वर्षीय आरती दौलत पवार यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आरती यांनी सोमवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर,
नांदुरनाका येथील मराठा नगर परिसरात राहणाऱ्या ईशान रवींद्र चव्हाण (२३) याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी (दि.१८) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- पुणे : डोणला रानगव्यांकडून भातरोपांचे नुकसान
- Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर, उरले फक्त तीन विरोधक
- टँकरपासून सुटका कधी? फुरसुंगीतील नागरिकांचा सवाल; 73 कोटींची पाणी योजना कागदावरच
The post नाशिकमध्ये वडाळागावात तरुणीची, नांदुरनाका येथे युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.