नाशिकमध्ये शाळा सुरु करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर येणार नाही ना?

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> 23 नोव्हेंबरपासून नववी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील शाळा, कॉलेजेस प्रत्यक्षपणे सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर येणार नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे.</p> <p style="text-align: justify;">नाशिक जिल्ह्यातील 1324 शाळा 100 टक्के सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सर्व शिक्षकांना