नाशिकमध्ये BJP कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी गुन्हा असणारे नगरसेवर Sanjay Raut यांच्यासोबत : ABP Majha

<p>नाशिकमध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेले शिवसेनेचे नगरसेवक दीपक दातीर आणि नगरसेविकेचे पती बाळा दरोडे आज खासदार संजय राऊत यांच्या सोबत दिसले. या दोघांवर नाशिकच्या भद्रकाली पोलिस स्थानकात गुन्हे दाखल आहेत आणि पोलिस गेले दोन दिवसांपासून त्यांच्या शोधात आहेत. भाजपने या दोघांच्या अटकेसाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली, शिवाय पोलिससुद्धा त्यांच्या मागावर होतेच आणि आज ते राऊतांसोबत दिसले.&nbsp;</p>