नाशिकमध्ये Remdesivir Injection चा तुटवडा, केंद्राबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी

<p>नाशिकमध्ये Remdesivir Injection चा तुटवडा, केंद्राबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी; पहाटेपासून रांगा लावूनही रेमडेसिवीर न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या उद्विग्न प्रतिक्रिया</p>