नाशिकरांमध्ये आनंद! काळाराम मंदिर संस्थानतर्फे अयोध्या मंदिर निर्माणसाठी 51 हजारांची देणगी

नाशिक : ऐतिहासिक काळाराम मंदिर संस्थानकडून अयोध्या मंदिर निर्माण कार्यासाठी 51,000 रुपयांची देणगी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीत निधी देण्यात आला. श्रीरामांच्या एका ऐतिहासिक मंदिर संस्थानकडून दुसऱ्या भव्य मंदिरासाठी निधी दिल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच