नाशिकसाठी मनसेची ‘राज’नीती; आज Raj Thackeray नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका

<p>मनसे अध्यक्ष राज ठाकेर आजपासून नाशिक दौऱ्यावर असतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा आहे. राज ठाकरे आपल्या दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन नव्या शाखाध्यक्षांची नावं ही जाहीर करतील असं समजतंय. तर नाशिक पालिकेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांचे पुत्र अमित ठाकरेही नाशिक दौऱ्यावर गेले आहेत.&nbsp;</p>