नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ६५ ते ७० वयोगटातील वृद्ध ठार झाल्याची घटना दत्त मंदिर सिग्नल परिसरात घडली. रविवारी (दि. ३१) सकाळी हा अपघात झाला. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार appeared first on पुढारी.