नाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली

महसूल कार्यालय नाशिक ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकचे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली मुंबई येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे करण्यात आली आहे. शासनाने बुधवारी (दि.2) रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश काढले. नडे यांच्यासोबत राज्यातील अन्य 7 अपर जिल्हाधिकाऱ्यांचा बदलीत समावेश आहे. दिवाळीच्या अगोदरपासून नडे यांच्या बदलीची जोरदार चर्चा महसूल विभागात रंगली होती.

The post नाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली appeared first on पुढारी.