नाशिक : अमृतधाम येथे 60 हजारांची घरफोडी

घरफोडी, www.pudhari.news

नाशिक : चोरट्याने घरातून 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दीपक मुरलीधर जाधव यांच्या घरात चोरट्याने 2 ते 3 जुलै दरम्यान घरफोडी केली. घरातील थ्री फेज, सिंगल फेज, इलेक्ट्रिक मोटर व पाणी थंड करायचे मशीन असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐेवज चोरून नेला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अमृतधाम येथे 60 हजारांची घरफोडी appeared first on पुढारी.