नाशिक : आजपासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा

बालनाट्य www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला शुक्रवारी (दि. 6) प्रारंभ होत आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात तीन दिवस सकाळी 10 ते 3 दरम्यान प्राथमिक फेरी रंगणार आहेत. सकाळी 9.30 ला स्पर्धेचे उद्घाटन होणार असून दररोज पाच नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे.

अशी असतील नाटके…

6 जानेवारी : सकाळी 10 ला, नाटक : पुन्हा नको रे बाबा, लेखक : गिरीश जुन्नरे, दिग्दर्शक : मनीषा एकबोटे
(श्री स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूल, पंचवटी)
सकाळी 11.15 ला, नाटक : वारी, लेखक : जयेश जोशी, दिग्दर्शक : सागर रत्नपारखी (श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था, पंचवटी)
दुपारी 12.30 ला, नाटक : आराधरी, लेखक : राजेंद्र उगले, दिग्दर्शक : राहुल गायकवाड (सचिन शिंदे अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, नाशिक)
दुपारी 1.45 ला, नाटक : जीर्णोद्धार, लेखक: संध्या कुलकर्णी, दिग्दर्शक : सिद्धी बोरसे
(रंगकर्मी थिएटर्स)
दुपारी 3 ला, नाटक : सप्तरत्ने, लेखक व दिग्दर्शक : रेखा बारी (जोधराज रामलाल सिटी हायस्कूल, धुळे)

7 जानेवारी : सकाळी 10 ला, नाटक : बदला, लेखक : सुरेश शेलार, दिग्दर्शक : पूनम पाटील (समिज्ञा बहुद्देशीय संस्था, नाशिक)
सकाळी 11.15 ला, नाटक : अभिप्राय, लेखक : प्रशांत धात्रक, दिग्दर्शक : आनंद यादव (नाट्यसेवा थिएटर्स)
सकाळी 12.30 ला, नाटक : झुंझार, लेखक व दिग्दर्शक : कल्पेश कुलकर्णी (नम्रता कलाविष्कार बहुद्देशी संस्था, नाशिक)
दुपारी 1.45 ला, नाटक : पिढीजात, लेखक : संजय गोराडे, दिग्दर्शक : कुंदा बच्छाव (मनपा शाळा क्रमांक 18, आनंदवली)
दुपारी 3 ला, नाटक : पडसाद, लेखक : धनंजय सरदेशपांडे, दिग्दर्शक : सुजय भालेराव (लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, धुळे)

9 जानेवारी : सकाळी 10 ला, नाटक : चिमटा, लेखक : सुरेश पवार, दिग्दर्शक : विनोद राठोड (वाघ शिक्षण संस्था, पंचवटी)
सकाळी 11.15 ला, नाटक : अद्भूत बाग, लेखक व दिग्दर्शक : सुजित जोशी (इस्पॅलियर एक्सपेरिमेंटल स्कूल, नाशिक)
दुपारी 12.30 ला, नाटक : छोटीशी आशा, लेखक: दीपक नारळे, दिग्दर्शक : भरत कुलकर्णी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र, नाशिक)
दुपारी 1.45 ला, नाटक : माझे गीता रहस्य, लेखक : गिरीश जुन्नरे, दिग्दर्शक : किरण कुलकर्णी (दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग, नाशिक)
दुपारी 3 ला, नाटक : सहल, लेखक : अमोल अरुण, दिग्दर्शक : शरद ढोणे (आत्मा मालिक इंग्लिश स्कूल गुरुकुल, पुरणगाव)

हेही वाचा:

The post नाशिक : आजपासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा appeared first on पुढारी.