नाशिक : उंचावरून पडल्याने 18 वर्षीय युवकाचा मृत्यू

मृत्यू,www.pudhari.news

नाशिक : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत लिफ्ट रूमच्या खड्ड्यात पडल्याने 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.16) घडली. यात सूरज बिरलू कौल (18) या युवकाचा मृत्यू झाला. सूरज हा श्रीकृष्णा हाइट्समध्ये काम करत असताना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तोल गेल्याने लिफ्टच्या खड्ड्यात पडला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा :

The post नाशिक : उंचावरून पडल्याने 18 वर्षीय युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.