नाशिक : उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्काराचे आज वितरण; पाच वर्षांचे पुरस्कार वितरण एकत्रित

ग्रामसेवक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सोमवारी (दि.8) होणार आहे. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी माहिती दिली.

पुरस्कारार्थींची नावे अशी…
सन 2018 – बापू पवार, रामदास इंगळे, अलका तरवारे, ज्ञानेश्वर जाधव, प्रमिला खंबाईत, रतन बारवरकर, गणेश भोई, साहेबराव देवरे, जयश्री निकम, सीमा समशेर, एकनाथ बोरसे, भगवान जाधव, बाळनाथ बोराडे, दिनकर कुमावत, वनिता वर्षे.
सन 2019 – उत्कर्ष पाटील, संभाजी मारकंडे, मनोहर गांगुर्डे, भारती देशमुख, मनोहर गायवन, बाळासाहेब पाटील, सुवर्णा दळवी, राहुल नांद्र, पूनम सोनजे, विशाल सोनवणे, दीपाली गोसावी, साहेबराव बोरसे, प्रदीप बोडके, शीतल सनेर व जालिंदर वाडगे.
सन 2020 – ज्ञानेश्वर भोर, गणेश मोढे, किशोर मराठे, प्रवीण सुरसे, राजेंद्र चौधरी, रमेश राख, अनिल न्हायदे, सुवर्णा भामरे, उत्तम खैरनार, आम्रपाली देसाई, बापू भामरे, युवराज निकम, गोपीचंद खैरे, भालचंद्र तरवारे, संदीप देवरे.
सन 2021 – योगेश पगार, सुरेखा चव्हाण, सुवर्णा बोरसे, नंदू गायकवाड, पद्मा देशमुख, अनंत जेट्टे, वैशाली देवरे, अमोल देवरे, अनिल आहेर, प्रतिभा पाटील, रमेश द्यानद्यान, नंदकिशोर अमृतकर, सतीश सोनवणे, संदीप पाटील, माधव यादव.
सन 2022 – प्रतिभा घुगे, संतोष हांडगे, संदीप महाजन, मनोज अहिरराव, चंद्रकांत चौधरी, राजश्री सनेर, रामराव महाजन, दिनेश कापडणीस, रूपेश आहेर, पुष्पा भोये, सरला पगार, रवींद्र काकळीज, विशाल करवडे, जंगम ज्योतिलिंग, प्रमोद शिरोळे. विस्तार अधिकारी – अण्णा किसन गोपाळ, जगन्नाथ सोनवणे, कैलास गादड, श्रीधर सानप, जयवंत भामरे, काशीनाथ गायकवाड.

हेही वाचा:

The post नाशिक : उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्काराचे आज वितरण; पाच वर्षांचे पुरस्कार वितरण एकत्रित appeared first on पुढारी.