
नाशिक : तीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उपनगर परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगासागर रामबुजारथ भारती (रा. रघुवीर कॉलनी, उपनगर) येथे राहत्या घरातील छताच्या फॅनला वेलवेट ब्लांकेटच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी उपनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- महामार्ग सेवा रस्त्यावर जीवघेणे खड्डे
- पिंपरी : गुटखा विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा
- Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार
The post नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.