नाशिक : एकमेकांना झोंबाझोंबी करणाऱ्या चौघांना अटक

Arrested

नाशिक : भद्रकाली परिसरात एकमेकांना झोंबाझोंबी करणाऱ्या चौघांना भद्रकाली पोलिसांनी पकडले. बुधवारी (दि.५) दुपारी १२.३० च्या सुमारास भद्रकाली परिसरात संशयित मधुकर गोविंद कडाळे (५०), प्रकाश मधुकर कडाळे (३५),चंद्रकांत मधुकर कडाळे (२५) व तानाजी पांडुरंग पवार (६०, सर्व रा. पंचशिल नगर) हे एकमेकांना पकडून झोंबाझोंबी करताना आढळून आले. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.

हेही वाचा :

The post नाशिक : एकमेकांना झोंबाझोंबी करणाऱ्या चौघांना अटक appeared first on पुढारी.