
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काठे गल्ली परिसरात चोरट्याने मंगळवारी (दि.१६) सकाळी साडे नऊच्या सुमारास घरफोडी करून अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. उमेश चिंतुदास पराते (५५, रा. गणेश नगर, काठेगल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने घरफाेडी करून घरातील सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.
- नाशिक : शिंगवे बहुला येथे युवकाची आत्महत्या
- रायगड : हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोटीत आढळली शस्त्रे; जिल्ह्यात ‘हाय अलर्ट’ जारी
The post नाशिक : काठे गल्लीत भरदिवसा घरफोडी, अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.