नाशिक : कारचे सायलेन्सर लंपास

silencer chor www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चोरट्याने कारचे सायलेन्सर चोरून नेल्याचे वडाळारोडवरील हिरवेनगर परिसरात उघडकीस आले आहे. सुनील लक्ष्मण हिरवे (49, रा. हिरवेनगर) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने दि. 9 ते 10 ऑगस्ट दरम्यान त्यांनी त्यांच्याकडील एमएच 15 एचयू 5425 क्रमांकाची कार लेवा समाज मंगल कार्यालयाजवळ उभी केली होती. मात्र, चोरट्याने या कारचे 30 हजार रुपयांचे सायलेन्सर चोरून नेले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कारचे सायलेन्सर लंपास appeared first on पुढारी.