
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अशोक नगर मधील विघ्नहर रो. हाऊस येथील २९ वर्षीय युवकाने २३ जुलैला राहत्या घरात गळफास घेतला होता. त्याचा औषधोपचारादरम्यान मंगळवारी (दि. २) मृत्यू झाला. सज्जन सिंग बच्चन सिंग परनादिया असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- पुणे : वाहतूक कोंडी, कचर्याच्या विळख्यात सिंहगड
- गोवा : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात
- पुणे : पिंगोरीत वाहनासमोर बिबट्याचा ठिय्या
The post नाशिक : गळफास घेतलेल्या 'त्या' युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू appeared first on पुढारी.